Sunday, January 17, 2010

माझे सांस्कृतीक जिवन

नमस्कार


मी कल्याण. बरेच दिवस पासून दररोज काहीतरी लिहाव अस वाटत होत आज योग आला दररोज काही लिहता येईलच याची खात्री नाही पण प्रयत्न जरुर करणार आहे.

पुण्यात राहात असल्यामुळे संस्कृती/गायन/चित्रपट यावर अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार अगधी जन्मापासुन आहेच. त्याच अधिकाराचा वापर मी या blog वर करणार आहे.

वाचकानी(मिळालेतर) हि लेखकाची वैयक्तिक मते म्हणुन सोडुन देण्यायेवजी आपले मत मांडावे.
शुध्द्लेखणाच्या चुका वाचकाणी मणावर घेऊ णयेत.

2 comments:

  1. या! या! ब्लॉगविश्वात आपले स्वागत असो. :) ब्लॉगचं नाव मस्तच. मला पुलंची आठवण आली नाव वाचून..

    ReplyDelete
  2. कल्याण, तुझ्याकडुन आत्तापर्यन्त चांगले ऐकत होतो. आता चांगले वाचायला पण मिळेल. Good Start :)

    ReplyDelete