Saturday, March 26, 2022

ग्रेस

 त्या व्याकुळ संध्यासमयी

शब्दांचा जीव वितळतो,

डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे

मी अपुले हात उजळतो

                            ग्रेस

Monday, March 14, 2022

B. K. Kale

 काळे सर तुमच्याकडून वर्गात शिकता आले नाही. पण कोल्हापुरात झालेल्या परिषदेत (conference) तीन दिवस तुमच्या बरोबर राहायला मिळाले आणि खूप काही शिकायला मिळाले.

सर तुम्ही 'A First Course on Parametric Inference' या पुस्तकाच्या माध्यमातून कित्येक पिढ्यांना मार्गदर्शन करतच राहणार.
सरांना सद्गती लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली


Sunday, March 13, 2022

खेले मसाने में होरी दिगम्बर

 कृष्णाची होळी हे अनेक गीतातून आपण पाहिली असेल. पण महादेवांची होळी कशी असेल?

खेले मसाने में होरी दिगम्बर

भुत पिसाच बटोरी दिगंबर खेले मसाने में होरी||

लखि सूंदर फागुनी झता के,

मन से रंग गुलाल हटा के,

चिता बसम की झोरी दिगंबर खेले मसाने में होरी||

नाचत गावत डमरू धारी,

छोडत सर पे गर्ल पिचकारी,

बीते प्रेत थपोरी दिगंबर खेले मसाने में होरी||

भुत नाथ की मंगल होरी,

देख सिहाये ब्रिज की छोरी,

धन धन नाथ अगोहरी, दिगंबर खेले मसाने में होरी||

गोप न गोपी श्याम न राधा,

ना कोई रोक न कोहनू वाधा

न साजन न गोरी, दिगंबर खेले मसाने में होरी,